E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
देशद्रोही वक्तव्य करणार्या १६ जणांना अटक
Wrutuja pandharpure
28 Apr 2025
गुवाहाटी
: पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशद्रोही वक्तव्य केल्याप्रकरणी आसाममध्ये १६ जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी रविवारी दिली.सरमा यांनी समाजमाध्यमावर यासंदर्भात पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतेही साम्य नाही. दोन्ही देश शत्रू राष्ट्र आहेत आणि आपण असेच राहिले पाहिजे. पहलगाम येथील बैसरन व्हॅलीत मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ जण ठार झाले. त्यानंतर देशविरोधी वक्तव्य करणार्या १६ जणांना अटक करण्यात आली आहे.
Related
Articles
बंकर उभारणीवर भर
13 May 2025
बलुचिस्तानकडून स्वातंत्र्याची घोषणा
15 May 2025
बाळासाहेब नाहाटा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
13 May 2025
''पाकिस्तानची स्थिती घाबरलेल्या कुत्र्यासारखी''
15 May 2025
केंद्र सरकारबरोबर चर्चा झाल्यानंतर आयपीएलला पुन्हा सुरुवात होणार
12 May 2025
चेकाळलेल्या वृत्तवाहिन्या आणि वावदूक समाजमाध्यमवीर!
14 May 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच : विखे-पाटील
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
भारत-पाक तणाव निवळणार
4
जातींची नोंद काय साधणार?
5
पाकिस्तानची खुमखुमी (अग्रलेख)
6
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?